**विद्यार्थ्यांना व पालकांना मन:पूर्वक आवाहन** **प्रवेशोत्सव 2025-26**
8 वी ते 10 वी मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी:
SSS व CBSE बोर्डानुसार संपूर्ण अभ्यासक्रमाचे:
विषयानुसार आकर्षक व समजण्यास सोपे शैक्षणिक Video Lectures
घटकनिहाय Online MCQ Mock Tests – परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी
Interactive Learning Materials – शिकणे आता आणखी मजेदार!
गृहपाठ, नोट्स आणि सराव प्रश्नसंच – अभ्यासाची संपूर्ण तयारी
आमच्या प्लॅटफॉर्मचे खास वैशिष्ट्ये:
अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
परीक्षाभिमुख अभ्यासक्रम
वापरण्यास सहज आणि विद्यार्थी केंद्रित डिजाईन
वेळोवेळी नवीन अपडेट्स आणि सामग्री
डिजिटल शिक्षण प्रवासाचा भाग व्हा आणि यशाकडे एक पाऊल पुढे टाका!
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी च्या परीक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेची माहिती
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
SCERT ने शिष्यवृत्ती परीक्षा साठी तयार केलेल्या पुस्तिका...
9 th standard Mathematics & Statistics Practice MCQ TEST
इ . 8 वी. शिष्यवृत्ती परीक्षा Online MCQ Test
Sample Video's